विधानसभा रणसंग्राम : आमच्या अंगात किती पाणी आहे हे आम्ही आपल्याला लोकसभेला दाखवून दिले आहे ,अजित पवार यांच्या टीकेला संग्राम थोपटे यांचे सडेतोड प्रतिउत्तर
भोर - जसजशी निवडणूक जवळ येत जाईल तसतसे भोर तालुक्यात नेत्यांच्या फेऱ्या वाढणार आहेत या नेत्यांनी कायमस्वरूपी भोर तालुक्याचे पाणी...









