नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कारण हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 185 मॅनेजमेंट ट्रेनी आणि डिझाइन ट्रेनी पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Job News)
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे मॅनेजमेंट ट्रेनी आणि डिझाईन ट्रेनी पदांसाठी एकूण 185 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 185 रिक्त पदांपैकी 95 पदे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि उर्वरित 90 पदे डिझाइन प्रशिक्षणार्थीसाठी असणार आहेत.