Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल 1 day ago
Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम 1 day ago
Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल 2 days ago
Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 3 days ago
 “ही मदत केवळ प्रसिद्धीसाठी नाही, तर आपली सेवा करण्याचा मनोभाव ठेवून केली – चंद्रकांत बाठे  3 days ago
Next
Prev
Home क्राईम

Crime News: फोन न उचलल्याने पतीने केले पत्नीवर ब्लेडने वार

by Team Rajgad Publication
October 11, 2023
0
SHARES
174
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुशील कांबळे|राजगड न्युज

वाई : पसरणी ता. वाई येथे फोन न उचलण्याच्या कारणावरून पतीने संतप्त होवून पत्नीच्या मानेखाली, तसेच दोन्ही हाताच्या मनगटावर ब्लेडने जवळपास ७ ते ८ वार केल्याची धक्कादायक घटना घडली असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

You might also like

होमगार्ड कडून ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्याची तोडफोड; राजगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

आर्थिक तडजोड करत शिरवळ पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? 

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

प्रियांका राहुल येवले (वय ३२) असे जखमी पत्नीचे नाव आहे. त्यांनी पती राहुल बाळकृष्ण येवले (वय ३५) याच्याविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ही घटना पसरणी येथे रविवार दि. ८ रोजी पहाटे साडेपाच वाजता घडली आहे.

राहुल येवले व पत्नी प्रियांका येवले हे दोघेही वाई येथे वेगवेगळ्या कंपनीत नोकरीस आहेत. घटनेच्या आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळी त्याने पत्नी प्रियांकाला फोन केला असता तिने तो उचलला नाही. या रागातून घरी आल्यावर दोघांमध्ये वाद झाला. पहाटे दुसऱ्या दिवशी कामावर जाताना पुन्हा त्यावरून वाद झाला आणि राहुलने कपाटातील ब्लेड घेवून तिच्या मानेवर व मनगटावर ब्लेडने ७ ते ८ सपासप वार केले. प्रियांका गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी वाईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी राहुल येवले याच्यावर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पती राहुल येवले याला अजूनही अटक करण्यात आली नाही.

अधिक तपास पोलीस नाईक श्रीनिवास बिराजदार करत आहेत.

Tags: crimepolicewai
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

होमगार्ड कडून ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्याची तोडफोड; राजगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल
क्राईम

होमगार्ड कडून ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्याची तोडफोड; राजगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

March 22, 2025
आर्थिक तडजोड करत शिरवळ पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? 
क्राईम

आर्थिक तडजोड करत शिरवळ पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? 

February 20, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
News

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
अभ्यास करत नाही म्हणून मुलाला मारले,पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांना सुगावा लागताच…
क्राईम

अभ्यास करत नाही म्हणून मुलाला मारले,पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांना सुगावा लागताच…

January 16, 2025
भोरमध्ये एका रात्रीत चार घरफोड्या; २६.३५ लाखांचा ऐवज लंपास
क्राईम

भोरमध्ये एका रात्रीत चार घरफोड्या; २६.३५ लाखांचा ऐवज लंपास

January 14, 2025
फेसबुकवर ओळख ते थेट फोटो व्हायरल करण्याची धमकी; ओतूरातील भटजीची रवानगी येरवड्यात, घटना काय ?
क्राईम

फेसबुकवर ओळख ते थेट फोटो व्हायरल करण्याची धमकी; ओतूरातील भटजीची रवानगी येरवड्यात, घटना काय ?

December 10, 2024

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0
खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

खेड शिवापुरमध्ये जुगार अड्ड्यावर छापा; १७ जणांवर गुन्हा दाखल

June 21, 2025

Bhor- ध्रुव प्रतिष्ठानकडुन अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ध्रुव प्रतिष्ठानचा आणखी एक अभिनव उपक्रम

June 21, 2025

Bhor – भोरच्या नेरे विभाग नागरी सहकारी पतसंस्थेचा गैरव्यवहार उघडकीस; कर्जदार , संचालक, व्यवस्थापक  अशा ११२ जणांविरोधात गुन्हा दाखल

June 20, 2025

Bhor Crime News – भोरला सहा अज्ञातांकडुन चौपाटी येथे एका दांपत्यास मारहाण; अज्ञातांविरोधात भोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

June 19, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.