Mahabaleshvar News: महाबळेश्वरच्या बांधकामांबाबत अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; रिपब्लिकन पक्षाचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
वाई प्रतिनिधी : सुशील कांबळे राजगड न्युज वाई : महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम व शासन नियमांकडे महसूल व नगरपालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अशा अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल...
Read moreDetails