राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

राजकीय

Breaking News: एकनाथ शिंदेंचा मंत्रीमंडळात सहभागी होण्यास नकार ? त्यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याची चाचपणी ? शिंदे केंद्रात जाणार ? सूत्रांची माहिती

मुंबईः राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याची निश्चित झाले आहे. मात्र, या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण यावर बरीच खलबंत केली जात आहे. काल दि. २८ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा दिल्लीत गृहमंत्री...

Read moreDetails

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी; बातमीने मोठी खळबळ, पोलिसांनी एका महिलेला घेतले ताब्यात

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकी फोननंतर मुंबई पोलिसांकडून तात्काळ गांभिर्याने दखल घेत फोन करणाऱ्याचा शोध...

Read moreDetails

पुरंदरः ईव्हीएममध्ये १५ ते २५ टक्के मतं आधीच सेटः राष्ट्रवादी (श.प.) प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप, मतदानादिवशीचे कॅाल रेकॅार्डिंग केले सादर

पुरंदरः राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रशांत जगताप यांनी पुरंदर विधानसभा मतदार संघाशी संबंधितील मतदानादिवशीचे एक कॅाल रेकॅार्डिंग सादर करीत गंभीर आरोप केले आहेत. हे कॅाल रेकॅार्डिंग सर्वत्र मोठी खळबळ उडवत...

Read moreDetails

भोरः पराभव आला असला तरी खचणार नाही; पुन्हा जोमाने कामाला लागणारः मा. आमदार संग्राम थोपटेंचा कार्यकर्त्यांसोबत निर्धार

भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महायुतीची त्सुनामी आली अन् एक्सिट पोलने केलेला अंदाज पुन्हा एकदा सपशेल फोल ठरला. महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळाले तर प्रतिस्पर्धी असणाऱ्या आघाडीच्या उमेदवारांना पराभवाचा धक्का...

Read moreDetails

राहुल कुल यांची विजयाची हॅट्रिक, पण दौंडला ‘लाल दिवा’ मिळणार कधी? मंत्रीमंडळ विस्तारात राहुल कुल यांना स्थान मिळावेः दौंड मतदारांच्या भावना

दौंड: (संदीप पानसरे) दौंड तालुक्याच्या मंत्रीपदाची आशा कधी संपणार याकडे दौंडचे मतदार आतुरतेने वाट पाहत बसलेले आहेत. ‌दौंड विधानसभेच्या निवडणुकीत राहुल कुल यांना निवडून द्या, आम्ही त्यांना लाल दिवा देतो,...

Read moreDetails

भोर शिवसैनिकांचे बनेश्वर मंदिरातील महादेवाला दुग्धअभिषेक; एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेतः शिवसैनिकांची मागणी

भोरः महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे. राज्यात १४ वी विधानसभा विसर्जित झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपाल यांनी शिंदे...

Read moreDetails

भोर, राजगडमध्ये महाविकास आघाडीलाच पसंती; स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीची वाढणार डोकेदुखी

भोरः भोर विधानसभेत महायुतीचे शंकर मांडेकर यांनी मा. आमदार संग्राम थोपटे यांचा १९ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. या विधानसभा क्षेत्रात भोर-राजगड आणि मुळशी या तीन तालुक्यांचा समावेश होतो. मांडेकर यांच्या...

Read moreDetails

थोपटेंचा गड भेदणाऱ्या मांडेकरांनी निवडणुकीत ‘धुराळा’ उडवला; आता भोर विधानसभेवर घड्याळाची टीकटीक्

भोरः राज्यात महायुतीची सत्ता येणार असं भाकित एक्सिट पोलने वर्तवलं होतं. ते खरं ठरलं पण इतक्या मोठ्या आकड्यांनी महायुतीचे उमेदवार विजयी होतील याची कोणालाही अंदाज नव्हता. दोन अशे एक्सिट पोलचा...

Read moreDetails

संविधान दिवसः आदिवासी, दलित समुदायातील युवकांबद्दल जो बोलतो त्याचा माईक बंद होता; ‘असं’ का म्हणाले राहुल गांधी

दिल्लीः आज दि. २६ नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस असल्याने सर्वत्र संविधान दिन साजरा करण्यात येत असून सर्वांना शुभेच्छा देण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधत दिल्लीत राहुल गांधी यांनी संविधान...

Read moreDetails

सत्ता स्थापनेची लगबगः पुरंदरला मंत्रीपद मिळणार? विजय शिवतारे ‘या’ खात्याच्या मंत्रीपदासाठी आग्रहीः सूत्रांची माहिती

जेजुरीः विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने प्रतिस्पर्धी असणाऱ्या महाविकास आघाडीची दाणादाण उडवत राज्यातील बहुतांशी मतदार संघात विजयाची पतका रोवली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे....

Read moreDetails
Page 4 of 25 1 3 4 5 25

Add New Playlist

error: Content is protected !!