भोर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणी बदलावरून नाराजीचा सुर?
भोर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भोर शहर कार्यकारिणीमध्ये झालेल्या अचानक बदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. संघर्षाच्या काळात पक्षासाठी जोखीम पत्करून उभे राहिलेले निष्ठावंत कार्यकर्ते या बदल्यात उपेक्षित ठरल्याची...
Read moreDetails









