सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भीषण अपघात : दुचाकी व टँकरच्या धडकेत तरुण, तरुणी ठार
सासवड (प्रतिनिधी) : पुरंदर तालुक्यातील सासवड-कापूरहोळ रस्त्यावर भिवडी गावाजवळ मंगळवारी (दि. २२ जुलै) दुपारी बाराच्या सुमारास दुचाकी व टँकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला....
Read moreDetails