भोर तालुक्यातील उत्राैलीत विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन ; २१९ विद्यार्थ्यांनी घेतली पोस्को कायद्याची माहिती
भोर - पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, भोर तालुका विधी समिती, भोर, व भोर वकिल संघटना, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उत्राैली मध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना कायदेवषियक...
Read moreDetails









