राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

ताज्या बातम्या

Pune Breaking News काय सांगता…! पुण्यात तब्बल १३८ कोटींचे सोने पोलिसांनी केले जप्त; सहकारनगर पोलिसांची मोठी कारवाई

पुणेः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी करण्यात येत असून, संशियत वाटणाऱ्या वाहनांची झडती घेतली जात आहे. आज सकाळी सहकार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सातारा रस्त्यावर पोलीस नाकाबंदीसाठी हजर होते....

Read moreDetails

इंदापूर सहकारी बँक ‘सलाईनवर’, अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांवर निशाणा; ‘ही’ तर उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मंडळीः अजित पवार

इंदापूरः राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेतून अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकास्त्र...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः ‘लबाड लांडगं ढाँग करतयं…..’ अस का म्हणाले भरणे ? माझा आणि फायनान्सचा काय संबंधः दत्ता भरणेंचा सवाल

इंदापूरः काल इंदापूर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या अगोदर झालेल्या सभेमध्ये हर्षवर्धन बोलत असताना व्यासपीठावर एक व्यक्ती आली. तिने गाडीचा...

Read moreDetails

विधानसभेचे रणांगणः शिरूर-हवेलीमध्ये ‘कांटे की टक्कर’, बाजी कोण मारणार? अशोक पवार विरुद्ध माऊली कटके असा ‘सामना’ रंगणार

लोणी काळभोर: ज्ञानेश्वर शिंदे  राष्ट्रवादी पक्षाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादीही आज जाहीर केली आहे. यामध्ये शिरुर येथून माऊली कटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शिरूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र...

Read moreDetails

ठरलं…..! महायुतीकडून कुलदीप कोंडे यांना उमेदवारी निश्चित?; दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होऊन नावाची होणार अधिकृत घोषणाः सूत्रांची माहिती

भोरः कालच भोर-वेल्हा(राजगड)-मुळशी विधानसभेसाठी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांनी चौथ्यांदा आपला उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला आहे. यामुळे या विधानसभेसाठी महायुतीचा आमदार कोण? अशी विचारणा सातत्याने होत...

Read moreDetails

११ जागांवर पेच कायम…अजित पवारांनी दिली ‘ही’ माहिती; महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची राष्ट्रवादीला साथ, आगामी काळात महायुतीसोबत काम करणार

इंदापूरः युती आणि आघाडीतील पक्ष उमेदवारांच्या नावांची घोषणा करीत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने साधरण ४५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात असून, उर्वरित उमेदवारांची नावे दोन दिवसांत जाहीर होणार असल्याची...

Read moreDetails

विद्यानसभेचे रणांगणः विद्यमान आमदारांना दुसऱ्यांदा संधी; युतीचा उमेदवार कोण ? आता संभाजीराव झेंडे काय भूमिका घेणार ?

पुंरदरः विद्यमान आमदार संजय जगताप यांना पुरंदर-हवेली विधानसभा लढविण्याची दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत करण्यात आली आहे. लोकसभेनंतर या विधानसभा मतदार...

Read moreDetails

जेजुरीतील विद्यार्थ्यांकडून आठवडे बाजारात मतदान जगजागृती; हातात फलक धरून मतदान करण्याचे केले आवाहन

जेजुरीः विजयकुमार हरिश्चंद्रे  येथे आठवडे बाजारामध्ये तसेच जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये स्वीफ उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक-२ व जिजामाता हायस्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेज जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे या विद्यालयाच्या...

Read moreDetails

Breaking News: राजकीय आखाड्यात पुन्हा एकदा पवार VS पवार सामना; शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांची उमेदवारी जाहीर

बारामतीः राष्ट्रवादी काँँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्याकडून अजित पवार यांना बारामती विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली असताना त्यांच्या विरुद्ध पुतण्या युगेंद्र पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आता...

Read moreDetails

हर्षवर्धन पाटील यांच्या भाषणादरम्यान एक व्यक्ती तिथे आली अन् त्याने त्याच्यासोबत घडलेला सांगितला ‘हा’ प्रकार

इंदापूरः आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी भव्य रॅलीचे आयोजन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या या रॅलीमध्ये खा. सुप्रिया सुळे या सहभागी झाल्या होत्या. तसेच या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने पदाधिकारी,...

Read moreDetails
Page 54 of 120 1 53 54 55 120

Add New Playlist

error: Content is protected !!