नायगांव येथे पहिले राज्यस्तरीय महिला अधिवेशन उत्साहात संपन्न !…
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सावित्रीमाईंच्या लेकी झाल्या साक्षीदार!.. नायगांव - सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाज संघाच्या १५० सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन...
Read moreDetails