राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

राज्य

शिवसंवाद दौराः ‘चला लढूया परिवर्तनासाठी’चा नारा देत उबाठाचा भोर विधानसभेवर दावा; भोर विधान क्षेत्रातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणीला सुरूवात

भोर: ज्याची निवडून यायची क्षमता तोच, उमेदवार! असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भोर विधानसभेवर दावा करीत जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण...

Read moreDetails

भोर: आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होत नाटंबी गावातील पदाधिकाऱ्यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

भोर: भोर विधानसभा  क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यप्रणालीवर व त्यांच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांवर प्रभावित होऊन भोर तालुक्यातील  नाटंबी येथील पद्मावती देवी ट्रस्टचे चेअरमन विठ्ठल श्रीपती घाटे व विकास...

Read moreDetails

Dharavi: बसच्या वाहकाकडील पैशांची बॅग हिसकविण्याचा केला प्रयत्न; वाहकाने प्रतिकार केला म्हणून चाकूने केले सपासप वार

मुंबईः धारावीमध्ये धावत्या बेस्टमध्ये प्रवेश करुन एका चोराने बसच्या वाहकाकडील पैशांची बॅग हसकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा प्रतिकार या वाहकाने केल्याने त्याच्यावर चोराने चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली...

Read moreDetails

राजगडः विनापरवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी एकाला घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

राजगडः स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर तालुक्यातील राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करीत असताना शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विना परवाना गावठी पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी एकास  ताब्यात...

Read moreDetails

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिंनीने उचललं टोकाचं पाऊल; विद्यालयाच्या हॅास्टेलमध्ये घेतला गळफास, आत्महत्येच कारण अस्पष्ट

नाशिकः विविध कारणांमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आत्महत्या करण्यामागे कोणते ना कोणते कारणे असतेच. नाशिक शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या...

Read moreDetails

देहूरोडमधील घटनाः बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधाचा राग गेला डोक्यात; साथीदारांच्या मदतीने भावाने प्रेयकराची केली हत्या

पिंपरी-चिंचवडः येथील देहरोड परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदानीमध्ये एका तरुणाची मृतदेह आढळून आला होता. यामुळे येथे एकच खळबळ उडाली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्रे...

Read moreDetails

Ek Dav Bhutacha सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शितः मकरंदर अनासपुरे, सिद्धार्थ जाधवची मुख्य भूमिका पण…..

एक डाव भुताचा सिनेमाचा ट्रेलर प्रर्दशित झाला असून, ट्रेलरमधून सिनमाचा प्रभाव तितकासा जाणून येत नाही. या सिनेमात सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरे हे बडे अभिनेते आहेत. तर टीव्ही सिरिएलमधून अभिनय क्षेत्रात...

Read moreDetails

Mumbai: घरात कोणी नसल्याचा घेतला फायदा; ६० वर्षीय नराधमाची नियत फिरली, १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुंबई:  गेल्या काही दिवसांपासून मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यातच आता धारावी परिसरात राहणाऱ्या एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत ६० वर्षांच्या नराधमाने...

Read moreDetails

Breaking News: खेड-शिवापूर टोल नाक्याजवळ एसटीच्या चालक, वाहकाला टोळक्याकडून बेदम मारहाण; मुलगी रडली नसती तर त्यांनी…..

खेड शिवापूरः येथील टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी गुहागरहून स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या चालक व वाहकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जवळपास १५ जणांच्या टोळक्याने एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांना...

Read moreDetails

भोरः उपोषणकर्त्याचा ‘हा’ राजकीय स्टंट; अगामी निवडणुकीच्या तोंडावर आरोप, उपोषणकर्त्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार

भोरः रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदीर आणि परिसराचा सातबारा हा रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेने आपल्या नावावर करून घेतला असल्याचा आरोप करीत तो रद्द करावा आणि तत्कालीन तहसीलदार आणि रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेवर...

Read moreDetails
Page 48 of 56 1 47 48 49 56

Add New Playlist

error: Content is protected !!