राजगड न्यूज लाईव्ह

  BREAKING NEWS

राज्य

शिरवळः रोडरोमिओ, टवाळखोरांमुळे विद्यार्थ्यींमध्ये भीतीचे वातावरण; पोलीस व शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष?

शिरवळ: भाग १ कोलकत्यामधील शिकाऊ महिला डॅाक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बदलापूर येथील चिमुकलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद...

Read more

संपः ऐन सणासुदीच्या काळात ST कर्मचाऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार; राज्य सरकार कर्मचाऱ्यांएवढे वेतन देण्याची प्रमुख मागणी

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी (maharashtra state road trasnport strike) त्यांच्या विविध मागण्यांसाठी ऐन गणेशउत्सावाच्या काळात आंदोलनाचे हत्यार उपसले असून, गणेशउत्सवासाठी काही दिवस शिल्लक असतानाच एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला आहे....

Read more

आंदोलनाचा इशाराः जलविद्युत निर्मिती केंद्राच्या खाजगीकरणास विरोध; निर्णय मागे न घेतल्यास आंदोलन छेडणार

भोर: राज्य शासनाने (maharashtra goverment) जलविद्युत निर्मिती केंद्राचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात भाटघर व पानशेत जलविद्युत निर्मिती केंद्रासह राज्यातील विविध जलविद्युत निर्मिती केंद्राच्या गेटसमोर कर्मचारी, अभियंता...

Read more

पुणेः दुजाभाव? भाजपप्रणित मतदार संघातील आमदारांसाठी निधीची खैरात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला निधी नाही?

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  भाजपेने सत्ताधारी शहरातील नाल्यांना सीमा भिंत बांधण्यासाठी राज्य सरकारने महापालिकेने मंजूर केलेला २०० कोटी रुपयांचा निधी भाजपचे आमदार असलेल्या पाच विधानसभा मतदारसंघात देण्यात आल्याचा आरोप केला...

Read more

गणेशोत्सव: पुण्यातील तीन मानचे गणपती कश्मीरमध्ये होणार विराजमान; गणपती बप्पा मोरयाचा गजर काश्मीर खोऱ्यात घुमणार

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यात यंदाही सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी आता तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार असून,...

Read more

शिल्पकलाः पुरंदरच्या शिल्पकाराने साकारले कोकणच्या दर्या किनारी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक

जेजुरी: प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे कोकणची धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक नगरी म्हणून रोहा नगरीची ओळख आहे. येथील पवित्र खळखळत्या कुंडलिका नदीच्या तीरावरील पुण्यातील ख्यातेनाम शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्या कलाकृतीतून पुर्वमुखी हिंदवी...

Read more

MPSC ची स्वायत्तता धोक्यात? एमपीएससीमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचा आरोप

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  राज्य सरकारसाठी पदभरती प्रक्रिया राबवणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (mpsc) स्वायत्तता धोक्यात आल्याचा आरोप एमपीएससीमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. ‘आयोगाला कामकाज मंत्रालयाच्या अधीन असल्यासारखे चालवले जात...

Read more

मोहिम फत्तेः आग्रा ते रायरेश्वर १२५३ किलोमीटरचे अंतर १३ दिवसांमध्ये पायी केले पूर्ण

भोरः मारुती आबा गोळे यांच्या मार्गदर्शना खाली आग्रा ते राजगड तसेच श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठाना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राजगड ते रायरेश्वर असे पायी शिवज्योत मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. रयतेचे...

Read more

भोर विधानसभा: सत्ताधारी विरोधक एकमेकांवर ताशेरे ओढण्यात व्यस्त; नागरिकांच्या समस्या सुटणार तरी कधी?

भोरः भाग ४ भोर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या नागरिकांना भडसवणाऱ्या समस्येपैकी रस्त्याची समस्या देखील मोठी मानली जाते. या ठिकणी रस्ते आहेत, मात्र ठिकठिकाणी खड्डे पडलेले....त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचते. मूळात या...

Read more

मालवण प्रकरणः सुषमा अंधारेंचा हल्लाबोल; नारायण राणेंसह देवेंद्र फडणवीसांवर टीकेची झोड

पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे  राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे(aditya thakare) व भाजपाचे खासदार नारायण राणे( narayan rane) यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद...

Read more
Page 3 of 7 1 2 3 4 7

Add New Playlist

error: Content is protected !!