प्राध्यापक सुनिता भाऊ कांबळे यांना पीएच.डी. पदवी प्रदान; शिक्षणशास्त्र क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान
नारायणगाव (प्रतिनिधी) : ग्रामोन्नती मंडळ शिक्षणशास्त्र महाविद्यालय, नारायणगाव येथील सहाय्यक प्राध्यापक सुनिता भाऊ कांबळे (सुनिता अभिजीत पाटोळे) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी ‘इंटर डिसिप्लिनरी...
Read moreDetails