राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

क्राईम

Crime News: फोन न उचलल्याने पतीने केले पत्नीवर ब्लेडने वार

सुशील कांबळे|राजगड न्युज वाई : पसरणी ता. वाई येथे फोन न उचलण्याच्या कारणावरून पतीने संतप्त होवून पत्नीच्या मानेखाली, तसेच दोन्ही हाताच्या मनगटावर ब्लेडने जवळपास ७ ते ८ वार केल्याची धक्कादायक...

Read moreDetails

Khandala: शिरवळ येथील बंद असलेल्या शिर्के पेपर मिलला आग

खंडाळा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील बंद असलेल्या शिर्के पेपर मिलला आग लागल्याची घटना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या कंपनीला गेल्या १महिन्यात आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. अनेक...

Read moreDetails

Crime News:राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रक, टेम्पो मधून डिझेल चोरी करणारी टोळी गजाआड ;स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई

सातारा जिल्हा प्रतिनिधी सातारा: सातारा जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गावरील उभ्या असलेल्या ट्रक व टेम्पो मधून डिझेल चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडली असून या कारवाईत चार संशयित पकडण्यात...

Read moreDetails

Crime News: सारोळा येथे घरासमोरून दुचाकीची चोरी;चोरटे सीसीटिव्ही मध्ये कैद

बाळू शिंदे|राजगड न्युज कापूरहोळ : सारोळा (ता.भोर) येथे नानासाहेब काळुराम धाडवे (वय ५४, रा.सारोळा ता. भोर) घरासमोर लावलेली दुचाकी मोटारसायकल अज्ञात तीन चोरट्यांनी चोरुन नेल्याचा घटना घडली असून चोरीचा व्हिडिओ...

Read moreDetails

Shirwal Breking: चालकाला घेतले विश्वासात किन्नरनेच पळवली गाडी: 19 लाख रुपयांचा मुद्देमाल गेला चोरीला

राजगड न्युज नेटवर्क खंडाळा : केसूर्डी (ता.खंडाळा) येथील नामांकित कंपनीतील सुमारे १९ लाख०७ हजार ४४३ रुपये किमतीचा रंगाचे डबे घेऊन जाणारे गाडी व मुद्देमाल चोरीस गेला असून संशयित गणेश गायकवाड...

Read moreDetails

Crime News: शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या केबलची चोरी; दोन महिन्यातील दुसरी घटना ; भोंगवली येथील घटना

बाळु शिंदे: राजगड न्युज नसरापूर  : भोर तालुक्यातील पूर्व भागातील भोंगवली (ता.भोर) येथील धेवडजाई लघुपाटबंधारे तलाव येथे शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्यासाठी लावलेल्या मोटरची केबल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली असून दोन महिन्यातील...

Read moreDetails

Crime News: कामथडी येथे चोरट्यांनी दहा दुकानांचे शटर उचकट चोरीचा प्रयत्न केला; पैसे नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागले

बाळु शिंदे:राजगड न्युज नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर हायवे लगत असलेल्या कामथडी (ता.भोर) येथे स्नँक सेंटरच्या दहा दुकान गाळ्यांचे शटर उचकटून चोरीचा प्रयत्न करण्यात आला असून घटना सीसीटिव्ही कॅमेरे मध्ये कैद...

Read moreDetails

Crime News : शेती पंप चोरीच्या प्रमाणात वाढ ; कामथडी येथे इलेक्ट्रिक मोटरची चोरी

बाळु शिंदे: राजगड न्युज नसरापूर : हायवे लगत असणाऱ्या भागातील मोठ्या प्रमाणात चोरी घडत असून आता चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या व व्यावसायिकांच्या शेती पंपावर देखील चोरी केल्याची घटना घडली. कामथडी (ता.भोर) येथे...

Read moreDetails

Crime News: शेतात जनावरांसाठी लावला तारांमध्ये करंट ; परंतु तोच करंट तरुणाच्या जीवावर बेतला;२३ वर्षीय तरुणाचा मृत्यू !

बाळु शिंदे: राजगड न्युज नेटवर्क नसरापूर: कांबरे खे.बा ता.भोर येथे शेतात येणाऱ्या जनावरांच्या सौरक्षणासाठी तारेचे कुंपण करून त्यामध्ये करंट सोडण्यात आला होता परंतु तोच तारेचा करंट लागून कांबरे येथील प्रथमेश...

Read moreDetails

Bhor Breking: आंबाडेत चोरट्यांनी बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज केला लंपास, काही तासातच चोरीचा ऐवज सापडला, मात्र चोरटे पसार

भोर प्रतिनिधी - कुंदन झांजले भोर: तालुक्याच्या वीसगाव खोऱ्यातील आंबाडे ता.भोर येथे चोरट्यांनी दोन दिवसांपूर्वी बंद घर फोडून तांब्याची भांडी, हांडे, बंब, बत्ते व इतर असे एकूण १ लाख रुपयांचे...

Read moreDetails
Page 26 of 27 1 25 26 27

Add New Playlist

error: Content is protected !!