पुणे-सातारा महामार्गावर लुटमार करणाऱ्या तिघांना अटक
नसरापूर: पुणे-सातारा महामार्गावर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना थांबवून मारहाण करत लूटमार करणाऱ्या तिघांना राजगड पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद अनिस शेख (वय २७, रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा) यांनी या...
Read moreDetails