राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

क्राईम

Bhor Breaking newsभोरच्या भर बाजारपेठेत तरुणावर कोयत्याने हल्ला,एकजण गंभीर जखमी, हल्लेखोर पसार

भोर शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत रावळ चौकात एका व्यावसायिक तरुणावर कोयत्याने हल्ला झाल्याची घटना आज शुक्रवार ( दि१९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. आज बेंदूर बैलपोळा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण असल्याने ग्रामीण...

Read moreDetails

Bhor Newsभोर तालुक्यातील आंबवडेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील आंबवडे येथील घोरपडेवाडीमधील तरुणाने मंगळवार (दि.९)राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार आंबवडे (ता.भोर)घोरपडेवाडीतील ३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरामध्ये लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने...

Read moreDetails

Crime News: विद्युत जनित्र (डी.पी.) तून तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीचा शिरवळ पोलीसांकडून पर्दाफाश!

४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील सहा गुन्हे उघडकीस आणण्यातही यश प्राप्त शिरवळ: शिरवळ पोलीसांनी तांब्याच्या तारा चोरी करणारी परप्रांतीय टोळी गजाआड केली असून या...

Read moreDetails

नातेवाईकांना भेटण्यासाठी आला ; पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

जमिनीच्या वादातून खून करून पसार झालेला आरोपी भोर तालुक्यातून अटक! पुणे: कात्रज ते नवले ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्तनगर बस स्टॉपजवळ हायवेलगत, आंबेगाव बुद्रुक येथे 5 मे रोजी सकाळी 11 वाजता...

Read moreDetails

फलटण तालुक्यातील निंभोरे गावात सख्ख्या बहीण भावाचा निर्दय खून!

फलटण: फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाचा निर्दय खून झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.सीकाबाई तुकाराम शिंदें,सुमित तुकाराम...

Read moreDetails

पोलीस हवालदारावर हल्ला आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान! आरोपीवर गुन्हा दाखल

नसरापूर: राजगड पोलीस स्टेशनमध्ये तैनात असलेले पोलीस हवालदार राहुल बाळकृष्ण कोल्हे यांच्यावर काल रात्री हल्ला झाला आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी रोहन गौतम साळवे याच्याविरोधात...

Read moreDetails

Breking News: शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या “एके” गँगला दणका

सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षे साठी   करण्यात आले तडीपार सातारा जिल्ह्यातून १०५ गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी तडीपार केले शिरवळ : सातारा जिल्ह्यात शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणाऱ्या टोळीतील...

Read moreDetails

शिरवळ पोलीसांनी दोन संशयित व्यक्तींकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले

शिरवळ (सातारा): शिरवळ पोलीस ठाण्याच्या पेट्रोलिंगदरम्यान  पोलीसांनी दोन संशयित व्यक्तींकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पेट्रोलिंगवर असलेल्या पोलीसांना विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिरवळ गायचे हददीतील...

Read moreDetails

Breaking News: भोरमध्ये रामनवमी यात्रेच्या वेळी तरुणावर कोयत्याने हल्ला, गंभीर जखमी!

भोर:दि १७ एप्रिल रोजी रात्री ७:३० च्या सुमारास, भोर शहरातील सम्राट चौकात, १८ वर्षीय केशव धर्मेंद्र शिंदे यांच्यावर जुन्या वादाच्या रागातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिंदे...

Read moreDetails

डायल 112 वर खोटा कॉल; पोलिसांकडून गुन्हा दाखल!

शिरवळ: शिरवळ येथे एका 28 वर्षीय तरुणाने MDT डायल 112 वर खोटा कॉल करून पोलिसांना नाहक त्रास दिल्या प्रकरणी शिरवळ पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.10...

Read moreDetails
Page 23 of 28 1 22 23 24 28

Add New Playlist

error: Content is protected !!