पुणे शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सव काळात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद
पुणे : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात शहरात मोठमोठे देखावे साकारले जातात. देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी लोटते. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी कंबर...
Read moreDetails