शेतकऱ्याच्या मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न; ‘राष्ट्रशक्ती’ची संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी
राजगड : राजगड तालुक्यातील कोंढावळे खुर्द येथील जमिनीच्या वादातून 21 वर्षीय तरुणीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न झाला.या प्रकरणात आरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असला, तरी जमिनीचा ताबा घेताना वेल्हे...
Read moreDetails