राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

राजकीय

दौंड विधानसभाः भाजपकडून राहुल कुल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर; शरद पवारांकडून रमेश थोरात यांच्या नावाची केवळ चर्चाच

पारगांवः धनाजी ताकवणे  भारतीय जनता पक्षाने राज्यातील विधानसभेची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांना दुसऱ्यांदा उमेदवार म्हणून पसंती देण्यात आली आहे. तर...

Read moreDetails

बारामतीची विधानसभा अजित पवाराचं लढणार; राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर, जुन्याचं नेत्यांना पुन्हा संधी

पुणेः महायुतीमधील भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यापाठोपाठ काल रात्री उशिरा शिवसेना (शिंदे) यांच्या ४५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या वतीने...

Read moreDetails

निवडणुकीचे रणांगणः पुण्याच्या गोल्डनमॅनच्या मुलाला मनसेकडून संधी; दिवंगत रमेश वांजळे यांचा पुत्र लढविणार खडकवासला विधानसभा

पुणेः राज्यात विधानसभेचे बिगूल वाजताच राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरून उमेदवारांची नावे घोषित करीत आहे. शहरातील विविध...

Read moreDetails

गावभेट दौराः मुळशी तालुक्यातील नागरिकांंशी आमदार संग्राम थोपटे यांनी साधला संवाद; २४ तारखेला फॉर्म भरण्यासाठी उपस्थित राहून आशिर्वाद देण्याचे केले आवाहन

मुळशीः तालुक्यातील वळणे गावचे ग्रामदैवताचे दर्शन घेऊन आमदार संग्राम थोपटे यांनी गावभेट दौऱ्याला सुरूवात करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी मुळशी तालुक्यातील अनेक महत्वाची कामे मार्गी लावता आली असे म्हणत पाणी...

Read moreDetails

५ कोटीचा मालक कोण ? प्रकरणात राजकीय शक्तींकडून दबाव? अद्यापर्यंत गुन्हा दाखल नाही, विरोधकांकडून टीका आणि आरोप

नसरापूरः काल सायंकाळच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्यावर राजगड पोलिसांनी इनोव्हा कंपनीच्या कारमधून ५ कोटी रुपये हस्तगत करून संबंधित कार ताब्यात घेतली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एवढी मोठी रक्कम कारमध्ये आढळून आल्याने राज्यात...

Read moreDetails

खोकेबाजांना इथली जनता OK करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार: आमदार रोहित पवारांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

राजगडः खेड शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटीची रोख रक्कम आणि इनोव्हा कंपनीची कार राजगड पोलिसांनी हस्तगत केली आहे. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडालेली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणात...

Read moreDetails

वारे निवडणुकीचेः उमेदवार कोणीही असो काम ‘एकदिलाने’ करणार; भोर महायुतीच्या पत्रकार परिषदेत निर्धार

भोरः  नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत गेल्या २ वर्षांतील महायुतीचे रिपोर्टाकार्ड सर्वांसमोर मांडले. याच धरतीवर भोर विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या...

Read moreDetails

आघाडीत बिघाडी? उद्धव सेनेचे स्वःबळाची तयारी? उद्धव सेनेचा प्लॅन बी तयार असल्याची सूत्रांची माहिती

मुंबईः महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे मात्र, त्यावर तोडगा अद्याप निघालेला नाही. कालच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे...

Read moreDetails

चिंचवडः राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते बंडखोरीचे निशाण फडकविण्याच्या तयारीत; विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप

चिंचवडः भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर करण्यात आली आहे. या चिंचवड विधानसभेसाठी भाजपकडून शंकर जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता महायुतीमधील नेते नाराज झाले असल्याची माहिती मिळत...

Read moreDetails

संवाद मेळावाः आमदार संग्राम थोपटेंनी घेतला विरोधकांचा ‘समाचार’; ‘या’ दिवशी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची केली घोषणा

भोरः राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, कात्रज-नवले पूल रस्ता आंबेगाव बुद्रुक पुणे येथे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रहिवासी नागरिकांचा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोर तालुक्यातील...

Read moreDetails
Page 20 of 26 1 19 20 21 26

Add New Playlist

error: Content is protected !!