Bhor Breking!!मराठा आरक्षणासाठी कुलदीप कोंडे यांचा शिवसेना(उ बा ठा) पुणे जिल्हा संघटक पदाचा राजीनामा.
भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले मराठा आरक्षण लढ्याला जाहीर पाठिंबा भोर तालुक्यातील मागील पंचवार्षिक विधानसभेची निवडणूक लढलेले व शिवसेना पक्ष ज्यांनी भोर तालुक्यात खेडोपाडी पोहचवला असे केळवडे गावचे शिवसेना उध्दव बाळासाहेब...
Read moreDetails