राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

खडी क्रेशर तत्काळ बंद ठेवण्याचे आदेशा नंतर नांदगावमध्ये खडी क्रेशर प्रकरणी आंदोलन तूर्तास स्थगित

भोर (ता. भोर): गेल्या वर्षभरापासून नांदगाव येथील दोन खडी क्रेशरच्या सुरुंग स्फोटांमुळे ग्रामस्थांच्या घरांना तडे गेल्याने स्थानिक प्रशासनाने क्रेशर बंद करण्याचे आदेश दिले होते. परंतु, आठ दिवसांपूर्वी क्रेशर पुन्हा सुरू...

Read moreDetails

भोर तालुक्यातील भाटघर धरण परिसरात मद्य पार्ट्यांचा हैदोस: भोर पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह

भोर : तालुक्यातील भाटघर धरणाच्या काठावर वसलेल्या बसरापुर गावाच्या हद्दीत मद्य पार्टी करणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. निसर्गरम्य आणि स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेला हा परिसर आता अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला असून, स्थानिकांसाठी डोकेदुखी...

Read moreDetails

भोरमध्ये एका रात्रीत चार घरफोड्या; २६.३५ लाखांचा ऐवज लंपास

भोर (जि. पुणे) : शहरातील श्रीपतीनगर येथे रविवारी (दि. १२) रात्री ते सोमवारी (दि. १३) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या चार घरांमध्ये घरफोडी करून तब्बल २६ लाख ३५ हजार...

Read moreDetails

Bhor -आदर्श माता पुरस्काराने शुभांगी शिवतरे सन्मानित ; राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मिळाला पुरस्कार

भोर - राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी कार्यक्रम अनेक उपक्रम राबविण्यात आले होते. अशाच एका उपक्रमात पुणे शहरातील लाल महाल येथे रविवारी (दि.१२) आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला....

Read moreDetails

कौतुकास्पद : गणेश किंद्रे यांची मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या सहाय्यकपदी निवड

भोर: आर्थिक परिस्थितीवर मात करून, जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर रायरी (ता. भोर) येथील गणेश तुकाराम किंद्रे यांनी मोठे यश संपादन केले आहे. मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालय सहाय्यकपदी निवड होऊन...

Read moreDetails

Bhor -पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघ भोरचा सामाजिक उपक्रम; गरजूंना ब्लॅंकेट वाटप

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संघ भोरकडून अभिवादन भोर - शहरातील गरीब गरजूंना पत्रकार संघ भोर यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत एक हात मदतीचा पुढे करत...

Read moreDetails

Bhor-भोर शहरात विविध ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

भोर शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी शुक्रवार (दि.३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती  विविध कार्यक्रमाचे आयोजन करत साजरी करण्यात आली. तालुक्यातील विविध महाविद्यालये , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सामाजिक...

Read moreDetails

Bhor- सावधान !! थर्टी फर्स्ट ३१ डिसेंबरला पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर

नदीकिनारी, माळरानावर, फार्म हाऊसवर, हॉटेलवर सेलिब्रेशन करणा-यांवर पोलीसांची करडी नजर; धांगडधिंगा घालण-या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मद्यपींचा बंदोबस्त करणार भोर - नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सर्वत्रच मोठा...

Read moreDetails

Bhor- भोर तालुक्यातील पसुरेत कुरुंज गावठाणात बिबट्याचा वावर; सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचे कुत्र्याला मारतानाचे छायाचित्र कैद.

बिबट्याच्या वावराने  पसुरे परिसरातील नागरिक भयभीत भोर - भोर तालुक्याच्या वेळवंड खोऱ्यातील पसुरे (ता्.भोर) येथील सुरूवातीला येणाऱ्या कुरुंज गावठाण वाडीत संजय जोगळेकर यांच्या फार्म हाऊसवर बिबट्याचा वावर आढळला असुन बिबट्याचे...

Read moreDetails

Bhor- ” तेजस्विनी ” पुरस्काराने आशा राऊत सन्मानित; चिंतामणी ज्ञानपीठ पुणे यांच्याकडून पुरस्कार प्रदान

भोर - पुण्यातील चिंतामणी ज्ञानपीठ यांच्याकडून दिला जाणारा "तेजस्वीनी २०२४ " हा पुरस्कार  येथे पुणे महानगरपालिकेत शिक्षण आयुक्त म्हणून कार्यरत व यापुर्वी भोर तालुक्यातील वाठार हि मा व खानापुर  जिल्हा...

Read moreDetails
Page 24 of 68 1 23 24 25 68

Add New Playlist

error: Content is protected !!