राजगड न्यूज लाईव्ह

पुरंदर

कौतुकास्पदः पुरंदरमधील विद्यार्थिंनीची पंजाब नॅशनल गतका क्रीडा स्पर्धेत सिल्व्हर मेडलवर मोहर

सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव पुरंदर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय यादववाडी येथील सहा विद्यार्थ्यांची निवड पंजाब येथे नॅशनल गतका क्रीडा स्पर्धेमध्ये झाली होती. या स्पर्धेत सई गणेश शिंदे, अबोली ताकवले, स्वराली कुमकर,...

Read more

मदतीचा हातः मार्तंड देवसंस्थान, जेजुरी व विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध कारणांसाठी २५ लाखांची मदत

जेजुरीः श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी विश्वस्त मंडळाच्या वतीने आर्थिक दुर्बल घटक दिव्यांग तथा अनाथ आत्महत्याग्रस्त मुलांच्या शैक्षणिक संस्था यांसाठी २१ लाख रुपये, तसेच शैक्षणिक कारणांसाठी ४ लाख असे एकूण मिळून...

Read more

पुरंदरः नव्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण; उपमुख्यमंत्री अजिप पवार यांच्या हस्ते उद्घाटन

सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या पुरंदरमधील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य हस्ते करण्यात आले. राज्य शासनाच्या विविध योजना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कार्यक्रम राबवत...

Read more

सासवडः विजेचा शॅाक लागून कामगाराचा दुर्देवी मृत्यू, डीपीचे ऑइल बदलत असताना घडली घटना

सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव येथे एमएससीबी (महावितरण) बोर्डामध्ये डीपीचे ऑइल बदलत असताना विजेचा धक्का बसून एका तरुण कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुनीर उर्फ भैया पापा भाई मनेर...

Read more

पुरंदरः साकुर्डे व पिंगोरी परिसरात खैराची बेकायदा वृक्षतोड; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आणला प्रकार उघडकीस

पुरंदर: तालुक्यातील साकुर्डे व पिंगोरी परिसरातून गुटख्याच्या उत्पादनासाठी खैराची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिवसेना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर हा...

Read more

पुरंदरः मोठी दरड कोसळण्याच्या मार्गावर, दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? नागरिकांचा सवाल

सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव सध्या पावसाचे वातावरण असल्याने अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना अधून मधून घडतच असतात. अशा दुर्घटनांमध्ये अनेकांनी आपला जीव गमवल्याचे देखील सांगण्यात येते. तशा प्रकारच्या बातम्या आपण...

Read more

वीर: श्रीनाथ म्हस्कोबा मंदिरात देवाला सोन्याचा गाभारा अर्पण, मंदिरात भक्तिमय वातावरणात कार्यक्रम संपन्न

सासवड: प्रतिनिधी खंडू जाधव  श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट, वीर यांच्यामार्फत समस्त भक्त-भाविक, सालकरी, मानकरी, देणगीदार, ग्रामस्थ, विश्वस्त व सल्लागार यांच्या प्रमुख उपस्थितीतमध्ये श्रावणी रविवारचे औचित्य साधत देवाला सोन्याचा गांभारा, सुवर्ण...

Read more

जेजुरीः तीर्थक्षेत्र विकास कामांचा विजय शिवतारेंनी घेतला आढावा, विद्यार्थ्यांना २५००० वह्यांचे केले वाटप

जेजुरी: जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी शासनाकडून 346 कोटी निधींची कामे करण्यात येत असून, पुरातत्व विभाग यांच्याकडून होणाऱ्या कामांची पाहणी मा. मंत्री विजय शिवतारे यांनी केली. त्यामध्ये छत्रीचे गौतमेश्वर मंदिर, कडेपठार...

Read more

पुरंदर विधानसभाः ‘सर’ की ‘बापू’ अटीतटीच्या लढाईत पुरंदरचा किल्लेदार कोण?

पुणे :  राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असल्याचे पाहिला मिळत आहे. त्यादृष्टीने तयारीला देखील सुरुवात झाल्याचे दिसते. जिल्ह्यात २१ विधानसभेचे मतदार संघ येतात. यापैकी शिवसेना पक्षाने...

Read more

नीराः वीर धरणाचे नऊही दरवाजे उघडले, पाण्याचा मोठा विसर्ग सुरू; नीरा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नीराः पुरंदर तालुक्यात पावसाची संततधार कालपासूनच सुरुच आहे. यामुळे वीर धरणातून नीरा नदीपात्रामध्ये ४३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नीरा नदीकाठच्या गावांना पाटबंधारे विभागाच्या वतीने सतर्कतेचा...

Read more
Page 7 of 9 1 6 7 8 9

Add New Playlist

error: Content is protected !!