राजगड न्यूज लाईव्ह

पुरंदर

पुरंदरः गुरोळीमध्ये जपानच्या नव्या तंत्रज्ञान पद्धतीने वृक्ष लागवड; ‘मियावॅाकि’ या जपानी नैसर्गिक तत्त्वज्ञानाचा वापर

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक एचएसबीसी व अफार्म संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने कैलास मठ महादेव मंदिर गुरोळी या ठिकाणी मियावॉकि या जपानी नैसर्गिक तत्त्वज्ञानाच्या आधारे दोन गुंठ्यांमध्ये 520 जंगली झाडांचे रोपण...

Read more

प्रतिसादः भिवडीतील रामोशी समाजाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आमरण उपोषणास विविध संघटनांचा पाठिंबा

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक  रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे हे पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आमरण उपोषणाला बसलेले आहेत. समाजातील मागास घटकांना विविध ठिकाणी सामावून घेवून...

Read more

उद्घाटन/भूमिपूजनः ‘खंडोबा’ हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत: सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन

जेजुरीः देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा असून, जेजुरी गडावर आल्यामुळे खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. समाज जागृतीचे हे श्रद्धा केंद्र असून, धर्म याच श्रद्धेमुळे टिकला आहे, असे प्रतिपादन...

Read more

गुंजवणी योजनाः जलवाहिनीचे काम मूळ आराखड्यानुसारच होणार; अधिकाऱ्यांसह विजय शिवतारेंकडून पाहणी

सासवडः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी दिलेल्या आदेशानुसार अखेर जलसंपदा विभागाने मूळ आराखड्यानुसार गुंजवणी जलवाहिनीचे(gunjavani yojana) प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरूवात केली आहे. परिंचे गावाच्या वाड्या वस्त्यांपासून सुरु झालेले हे सर्वेक्षण...

Read more

नियमांची पायमल्लीः निरा-लोणंद रस्त्याच्या बाजूलाच भरतोय आठवडे बाजार; वाहनधारक, विद्यार्थी व नागरिक त्रस्त

निराः येथील दर बुधवारी असणारा आठवडे बाजार निरा-लोणंद रस्त्याच्या एका बाजूला भरत आहे. ग्रामसभेत वेळोवेळी ही गोष्ट निदर्शनास आणून देखील संबधितांना सूचना केल्या असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र बाजार येथे...

Read more

मार्गदर्शनः महाराष्ट्र परिषद पुरंदच्या वतीने तालुकास्तरीय नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

सासवड: प्रतिनिधी बापू मूळीक  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुरंदरच्या वतीने पुरंदर तालुकास्तरीय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे करण्यात आले होते. पीएम...

Read more

पुरंदरः बाल विवाह रोखण्यासाठी बहिरवाडी ग्रामस्थांची प्रतिज्ञा; तालुक्यात ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानाला सुरूवात

परिंचेः बहिरवाडी (ता.पुरंदर) येथे "कमिटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT)” संस्था माध्यमातून बाल विवाह रोखण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत गावातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावपातळीवर बाल विवाह रोखण्यासाठी सर्वांनी...

Read more

कौतुकास्पद : कष्ट व जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते – विजय कोलते

सासवड (बापू मुळीक) :  कष्ट व जिद्दीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते. परीक्षा देताना यश अथवा अपयश येणे ही बाब घडत राहते. पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यामुळेच मुलं घडत...

Read more

अखेर मावडी क.प एमआयडीसी संपादनातून वगळले 

सासवड (बापू मुळीक ) : जेजुरी येथील विस्तारित एमआयडीसी प्रकल्पातून मावडी कडेपठार गावची २४०० एकर जमीन अखेर वगळण्यात आली आहे. ही जमीन संपादनातून काढण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने आज राजपत्र...

Read more

बस चालक ,वाहक संपाने , प्रवासी “ना घरका न घाटका”

सासवड ( बापू मुळीक )  : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला बंद आज मंगळवारी सकाळपासून सुरू झाला आहे. या संपाची निरा बसस्थानकावर सकाळपासूनच विद्यार्थ्यांना व प्रवाशांना...

Read more
Page 1 of 5 1 2 5

Add New Playlist

error: Content is protected !!