राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS

ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवडः एक चूक पडली महागात; मुलाला शाळेत सोडवण्याची घाई, इस्त्री चालूच राहिली, घरी आल्यावर पाहताच क्षणात होत्याच नव्हतं झालं!

पिंपरी-चिंचवडः  शाळेत मुलाला सोडण्याच्या घाईत येथील एक महिला आपल्या घरातील इस्त्री बंद करण्याची विसरली. ही एक चूक संबधित महिलेला खूप महागात पडली आहे. येथील रावेत परिसरात सकाळी मुलाला शाळेत सोडण्यासाठी...

Read moreDetails

वेध विधानसभेचेः साताऱ्यात शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभेच्या मोर्चे बांधणीला सुरूवात; लाडक्या बहिणींशी होणार संवाद: जिल्हाध्यक्षांनी घेतली कार्यकर्त्यांची बैठक

साताराः अगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागल्याचे पाहिला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात देखील महायुतीमधील घटक पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर...

Read moreDetails

राजगडः ‘त्या’ खूनाचा झाला उलघडा: ‘तो’ देवऋषी होता, त्याने माझ्यावर करणी केली; ‘तो’ खून अंद्धश्रेद्धतूनच: आरोपीची कबुली

राजगडः गुंजवणी नदीच्या पुलाजवळील नदीपत्रात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळावरुन बनाव करुन मयत व्यक्तीचा अपघाताचा डाव आखण्यात आला असून, हा अपघात नसून घातपात...

Read moreDetails

लोणंदः महाविद्यालयाच्या वसतीगृहातील खोलीत १६ वर्षीय मुलाची गळफास घेत आत्महत्या

लोणंंदः येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीने मुलाने महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. देवराज प्रशांत धोतरे (वय १६ वर्ष रा. अकलूज,...

Read moreDetails

अल्पवयीन मुलीला लॅाजवर नेत सामूहिक अत्याचार; व्हिडिओ रेकार्डिंग करत पीडितेला धमकी, एकाला अटक तर दुसरा फरार

वसई: येथील नालासोपारामध्ये १६ वर्षीय मुलीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच याचे व्हिडिओ रिकार्डिंग करुन कोणाला काही सांगतल्यास सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी पीडितेला दिली...

Read moreDetails

भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशीतील गावांत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद; आमदार संग्राम थोपटे यांच्या डोंगरी विकास विभागाअंतर्गत कामे मंजूर

भोरः  भोर, राजगड (वेल्हा) आणि मुळशी या तालुक्यांच्या विविध कामांसाठी भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर झाली असून, तब्बल ८० कोटींच्यावर या कामांसाठी निधीची...

Read moreDetails

Jigara: भावासाठी काहीही…..,आलियाच्या ‘जिगरा’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज; अॅक्शनपॅक अवतारात भावासाठी आलिया करणार दुनियेशी दोन हात

बॅालीवूड इंडस्ट्रीमधील क्यूट क्वीन सध्याच्या घडीला आपल्या अभिनयाची जादूची माया प्रेक्षकांवर करणारी अभिनेत्री आलिया भट(aaliya bhatt) हिच्या जिगरा (jigara) सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिनेमाच्या रिलीजसाठी अवघे १०...

Read moreDetails

भोरः मुलाचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करीत पोलीस ठाण्यात घेतली धाव; दुसऱ्या दिवशी मुलाचा विहिरीत आढळला मृतदेह, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या आयुषसोबत काय घडलंं?

नसरापूर: नुकत्याच एका ५२ वर्षीय व्यक्तीची खूनाची घटना ताजी असतानाच इंजिनिअरिंग कॅालेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय मुलाचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच मयत मुलाच्या मृतदेहाला...

Read moreDetails

सिंधूदुर्गः त्याच्या जाचाला कंटाळून केलं दुसरं लग्न; पहिल्या पतीचा राग गेला डोक्यात अन् तिला पेटवून देण्याचा केला प्रयत्न

सिंधूदुर्गः महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसताना मालवण शहरातील एसटी स्थानकात पहिल्या पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ३५ वर्षीय प्रीती केळूसकर यांचा उपाचारादरम्यान...

Read moreDetails

जोरदार पाऊस, सभास्थळी चिखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; अॅानलाईन पद्धतीने मेट्रोचे लोकार्पण होणार?

पुणेः शहरातील स्वारगेट ते जिल्हा न्यायालय मार्गिकेवर भूयारी मार्गे धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi pune) यांच्या हस्ते करण्यात येणार होते. मात्र, काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मोदींचा पुणे...

Read moreDetails
Page 75 of 120 1 74 75 76 120

Add New Playlist

error: Content is protected !!