राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

पुणेः सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलाचं टोकाचं पाऊल; तळजाई टेकडीवर नेत केले होते ‘हे’ अकृत्य

पुणे: एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलाने त्याच्यावर होत असलेल्या लैंगिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. संकेत राजेश मोहिले (वय...

Read moreDetails

संविधान दिवसः आदिवासी, दलित समुदायातील युवकांबद्दल जो बोलतो त्याचा माईक बंद होता; ‘असं’ का म्हणाले राहुल गांधी

दिल्लीः आज दि. २६ नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस असल्याने सर्वत्र संविधान दिन साजरा करण्यात येत असून सर्वांना शुभेच्छा देण्यात येत आहे. या दिनाचे औचित्य साधत दिल्लीत राहुल गांधी यांनी संविधान...

Read moreDetails

सत्ता स्थापनेची लगबगः पुरंदरला मंत्रीपद मिळणार? विजय शिवतारे ‘या’ खात्याच्या मंत्रीपदासाठी आग्रहीः सूत्रांची माहिती

जेजुरीः विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने प्रतिस्पर्धी असणाऱ्या महाविकास आघाडीची दाणादाण उडवत राज्यातील बहुतांशी मतदार संघात विजयाची पतका रोवली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे....

Read moreDetails

काय सांगता….! अजय देवगणचा ‘हा’ पिक्चर तब्बल २० वर्षांनी रिलीज; रिलीज न होण्यामागची कारणं काय?

कलानगरीः सिनेमा इंडस्ट्रीत जुने पिक्चर पुन्हा रिरिलीज करण्यात येत असल्याचे पाहिले आहे. मात्र, असा एक पिक्चर जो तब्बल २० वर्षांनी रिलीज करण्यात आलाय. त्या पिक्चर नाव नाम असून, अभिनेता अजय...

Read moreDetails

नव्या सरकार स्थापनेच्या हालचालीः दिपक केसरकर यांनी केले ‘हे’ सूचक विधान, म्हणाले “तिन्ही नेत्यांनी ‘ही’ गोष्टी वरिष्ठ नेत्यांवर सोपवली”

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राजभवनावर जात राज्यपाल यांच्याकडे सूपूर्त केल्यानंतर राज्यपाल यांनी शिंदे यांची आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे.  यामुळे आता राज्यात सत्तास्थापनेच्या...

Read moreDetails

१४ विधानसभा विसर्जित; देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री? दिल्लीत फडणवीस यांच्या नावावर शिक्का मोर्तेब

मुंबईः राज्यात महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्यानंतर आता १४ वी विधानसभा विसर्जित करण्यात आली असून, राज्यात नवे सरकार अस्तीत्वात येणार आहे. यापूर्वी मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा...

Read moreDetails

सामाजिक – बसरापुरला मासुम संस्थेकडून महिला लैंगिक हिंसाविरोधात जनजागृती कार्यक्रम

जागतिक हिंसाविरोधी २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर पंधरवड्याचे आयोजन भोर - सध्या सर्वत्र महिला-मुलींबाबत अत्याचाराच्या घटना वाढत आहेत त्याच पार्श्वभूमीवर समाजात महिला - मुलीं सुरक्षित राहण्यासाठी महिला सक्षमीकरण व सशक्तीकरणासाठी...

Read moreDetails

खळबळजनक…….! पुणे-मुंबई महामार्गालत पोत्यात आढळून आले महिलेचे प्रेत; घटनेने एकच खळबळ, पोलिसांकडून तपासाला सुरूवात

पुणेः पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या एका झुडपात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृत्यदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज. दि. २५ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना समोर आली आहे. तळेगाव...

Read moreDetails

शिरवळः एमईएस इंग्लिश मीडियम शाळेत रंगवेध चित्रकला स्पर्धेचे आयोजन; तीन दिवस असणार प्रर्दशन, शेवटच्या दिवशी प्रदर्शन सर्वांसाठी खुले

शिरवळः येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे इंग्लिश मीडिएम स्कूलमध्ये तीन दिवसीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी रंगवेध चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले...

Read moreDetails

भोर विधानसभेतील मतदारांनी दिली परिवर्तनाला साथ; शंकर मांंडेकर झाले आमदार:….आता ‘हे’ प्रश्न मार्गी लावणारः आमदार शंकर मांडेकर

भोरः भोर विधानसभेचा निकाल अनपेक्षित लागला असून, येथील मतदार राजाने परिवर्तनाला साथ दिली आहे. महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना मोठे मताधिक्क देत विजयी केले आहे. २० नोव्हेंबरनंतर २३ नोव्हेंबर रोजी...

Read moreDetails
Page 33 of 120 1 32 33 34 120

Add New Playlist

error: Content is protected !!