जलदगतीने चाला अन् हृदयविकारापासून दूर राहा ! चालणे आरोग्यासाठी फायदेशीर
पुणे, ता.२५ : उत्तम आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे. आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या आयुष्यात जीवनशैली, आहाराच्या पद्धती बदलल्यामुळे अनेकांना आजार कमी वयातच ग्रासत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक...
Read moreDetails