Rood Close: सातारा-लोणंद रस्ता सात दिवसांसाठी बंद
सातारा/राजगड न्युज नेटवर्क: वाठार स्टेशन -सातारा-लोणंद राज्य मार्गावर वाठार स्टेशन हद्दीतील काळी मोरी नावाचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल नवीन रेल्वेलाइनकरिता पाडण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक पुढील सात दिवस...
Read moreDetails