रणसंग्रामाचा निकालः दौंडमध्ये राहुल कुल यांची विजयाची हॅट्रिक; तिसऱ्यांदा दौंडच्या आमदारपदी विराजमान, १३ हजार ९०६ मताधिक्याने विजयी
पारगांवः धनाजी ताकवणे दौंड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अॅड. राहुल कुल हे तिसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाले आहेत. राहुल कुल यांना १३९०६ हजार मताधिक्य मिळाले आहे. दौंड विधानसभेची मतदार संघातील...
Read moreDetails









