भोर, वेल्हा(राजगड) आणि मुळशीतील गावांत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद; आमदार संग्राम थोपटे यांच्या डोंगरी विकास विभागाअंतर्गत कामे मंजूर
भोरः भोर, राजगड (वेल्हा) आणि मुळशी या तालुक्यांच्या विविध कामांसाठी भोर विधानसभा क्षेत्राचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणावर कामे मंजूर झाली असून, तब्बल ८० कोटींच्यावर या कामांसाठी निधीची...
Read more