राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

“दोन जिल्हे, दोन तालुके आणि दोन गावे” यांना जोडणारा १४ वर्षाचा “संघर्षमय” रस्ता अखेर खुला

भोर/खंडाळा : पुणे व सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील वडगाव डाळ (ता. भोर) व राजेवाडी (ता. खंडाळा) या दोन गावांना जोडणारा शिवरस्ता तब्बल १४ वर्षे वादात अडकून होता. अखेर तहसिलदारांच्या मध्यस्थीने व...

Read moreDetails

राजगड साखर कारखान्याचे होणार नुतनीकरण, शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव

भोर : तालुक्यातील रोजगार आणि अर्थचक्राला नवसंजीवनी देणारी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. अनेक वर्षे बंद पडलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्यास राज्य शासनाने हमी दिल्यामुळे यंदाच्या हंगामात गाळप हंगाम सुरळीत सुरू...

Read moreDetails

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमदादा खुटवड यांच्यातर्फे ५५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मूर्ती वाटप

भोर – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोर, वेल्हा व मुळशी तालुक्याचे युवा नेते विक्रमदादा काशिनाथराव खुटवड यांच्या पुढाकाराने भोंगवली- कामथडी जिल्हा परिषद गटातील ५५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मूर्ती...

Read moreDetails

कात्रज बोगद्याजवळ २५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या प्रेमसंबंधातून?: दोघांना अटक

खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गालगत शिंदेवाडी गावाच्या हद्दीत जुन्या कात्रज बोगद्याजवळ २५ वर्षीय सौरभ स्वामी आठवले या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. या...

Read moreDetails

जोगवडी गावाची डिजिटल युगाकडे वाटचाल : डिजिटल नेमप्लेटचे उद्घाटन

भोर : आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत ग्रामीण भागालाही डिजिटलायझेशनशी जोडण्याच्या दिशेने जोगवडी ग्रामपंचायतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गावामध्ये डिजिटल नेमप्लेट प्रकल्पाचे उद्घाटन सरपंच अश्विनीताई रवींद्र धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले....

Read moreDetails

Bhor Breaking – अरे बापरे‌ !! पुन्हा एसटी बंद ;भोर – साळुंगण मुक्कामी एसटी बस भोरकडे येताना बसरापुर फाट्याजवळ बंद

भोर - भोर -पसुरे-पांगारी- कोंडगाव मार्गे साळुंगणला मुक्कामी असणारी MH-14 BT 3180 एसटी बस सकाळी आठच्या सुमारास बसरापुर फाट्याजवळ बंद पडल्याची घटना घडली. एसटीतील सर्व प्रवासी  दोन किलोमीटर पायी चालत...

Read moreDetails

Bhor – भोर वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर साष्टांग प्रणाम आंदोलन; लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

भोर - कापूरहोळ -वाई-सुरुर या रस्त्याच्या कामासाठी रस्त्यालगत अडथळा ठरणाऱ्या हजारो वृक्षांची वृक्षतोड संबंधित प्रशासनाकडुन करण्यात आली होती. सदर  वृक्षतोड झालेल्या जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तिपटीने वृक्ष लागवड करण्याचे सांगितले...

Read moreDetails

Bhor- रास्ता रोको आंदोलन !! भोरला रस्त्यांसाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा एल्गार  ; भोर- कापूरव्होळ रस्त्यांची दयनीय अवस्था ; शाळेच्या विद्यार्थ्यांसह भोलावडे पंचक्रोशीतील नागरिकांचे रास्ता रोको आंदोलन

भोर तालुक्यातील  भोर -कापूरहोळ, भोर मांढरदेवी मार्गाबाबत संबंधित प्रशासनाला दिले निवेदन भोर- तालुक्यातील भोर- कापूरव्होळ , मांढरदेव मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची अक्षरशः चाळण...

Read moreDetails

तथाकथित पत्रकाराने पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीने मांडवली? पोलिसांचा पाठिंबा की मूक संमती?

खेड शिवापूर (ता. भोर) : राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका चौकीतून उघड झालेल्या धक्कादायक प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संबंधित चौकीत तैनात असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मदतीने एका...

Read moreDetails

रक्तदान हीच लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांना खरी आदरांजली – कुलदीप कोंडे 

नसरापूर (ता. भोर) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विरवाडी येथील श्री राम मंदिरात रविवारी (३ ऑगस्ट) भव्य रक्तदान शिबिराचे...

Read moreDetails
Page 3 of 91 1 2 3 4 91

Add New Playlist

error: Content is protected !!