भोर तालुक्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा १०८ वा वर्धापन दिन भोर तालुक्यातील बॅंकेच्या सर्व शाखांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. भोर शहरात असणाऱ्या बँकेच्या दोन्ही शाखांमध्ये शेतकरी,कष्टकरी, सर्वसामान्य, जेष्ठ नागरिक महिला खातेदारांकडुन...
Read moreDetails