राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

कौतुकास्पदः अवलिया डॅाक्टर मंदार माळी यांच्यामुळे मिळतेय गरजूंना तात्काळ वैद्यकीय सेवा; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील केले कौतुक

सारोळा: माणसांतला देव म्हणून डॅाक्टरकडे पाहिले जाते. रुग्णांच्या आजारांचे निदान करुन त्यास तत्काळ उपचार करुन बरा करतो तो म्हणजे डॅाक्टर. येथील मंदार माळी अशाच डॅाक्टरांपैकी एक आहेत. तळागळातील गोरगरिब रुग्णांना...

Read moreDetails

स्तुत्य उपक्रमः भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तरंगत्या दवाखान्यामार्फत मिळणार वैद्यकीय सेवा

भोर:  वैद्यकीय सेवा सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी भोर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या भाटघर धरण क्षेत्रातील दुर्गम भागातील नागरिकांना तात्काळ तरंगत्या दवाखान्यामार्फत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या हेतूने हा स्तुत्य उपक्रम राबिण्यात येत...

Read moreDetails

Bhor Breaking महुडेत एसटी बस रस्त्याच्या कडेला घसरली, चाळीसहून अधिक प्रवासी जखमी,सरकारी दवाखान्यात जखमींवर उपचार सुरू

महुडेकडुन भोरला येणाऱ्या एसटी बसला मोठा अपघात भोर तालुक्यातील महुडे येथुन भोरकडे प्रवासी घेऊन येणा-या एम- एच- ०६ -एस ८२८९ या एसटी बसला महुडे येथील भानुसदरा येथे एसटी बस रस्त्याच्या...

Read moreDetails

भोरःमहुडे कडून भोरच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसचा अपघात

भोरः महूडे कडून भोरच्या दिशेने जाणाऱ्या भोर आगाराच्या एसटी बसचा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये काही प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या...

Read moreDetails

तडजोड-भोरला राष्ट्रीय लोक अदालतीतमध्ये ८० प्रकरणे निकाली,४ लाख ६२ हजारांची वसुली

लोकअदालतीमुळे होतोय न्यायव्यवस्थेवरील भार कमी न्यायालयात प्रलंबित असलेले खटले,वाद विवाद, सामंजस्याने तडजोड करून प्रभावीपणे निकाली काढले जातात.अशाच झालेल्या लोकअदालतीत म्हणजेच लोक न्यायालयात भोरला ८० प्रकरणे निकाली काढत ,४ लाख ६२...

Read moreDetails

पारगांवः शिवभक्ताने भर पावसात उभं राहून केली छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व पूजा; सोशल मीडिया व परिसरातून कौतुक

पारगांवः धनाजी ताकवणे सध्या पुणे जिल्ह्याच्यासह विविध भागात मोठ्या प्रमाणवर पाऊस कोसळत आहे. यामुळे पावसाचे पाणी अनेक भागात साचत आहे. पावसाचे वातारण असल्याने नागरिक घराबाहेर पडताना रेनकोट, छत्री आदींचा वापर...

Read moreDetails

Jejuri: गरजू महिलांना गृहउपयोगी वस्तूंच्या संचाचे वाटप; ८० महिलांनी घेतला लाभ, विश्वकर्मा योजनेच्या प्रमाणपत्रांचेही वाटप

जेजुरीः येथील विद्यानगर परिसरामध्ये शहरातील लाभार्थी महिलांना गृहउपयोगी साहित्याचे तसेच विश्वकर्मा योजन्याच्या प्रमाणपत्राचे वाटप भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले. सदर घरेलू कामगार गृहउपयोगी वस्तू ही शासनाची योजना असून, पुणे...

Read moreDetails

वेध विधानसभेचेः तुतारी की अपक्ष? हर्षवर्धव पाटील यांनी दिले निवडणुकीसंदर्भात ‘हे’ संकेत, म्हणाले……….

इंदापूरः आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांकडून राज्यातील मतदार संघावर दावा केला जात आहे. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी देखील इच्छुक उमेदवारांकडून करण्यात येत आहे. इंदापूरच्या जागेबाबत ही जागा कोणाला मिळणार यावर अनेक...

Read moreDetails

अभिमानास्पदः खेड-शिवापूरची कन्या ईश्वरी अवसरेची १९ वर्षांखालील महिला क्रिकेट कर्णधार पदी निवड

खेड शिवापूरः दत्तात्रय कोंडे बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील टी-२० करंडक स्पर्धेसाठी महिला संघाची निवड करण्यात आली असून, महिला संघाचे नेतृत्व अर्थात कर्णधार होण्याचे भाग्य शिवगंगा खोऱ्याचे भूषण खेड-शिवापूर...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गवरील शिवरे येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा; उड्डाणपुलाच्या संथगतीने चालणाऱ्या कामामुळे होतेय वाहतूक कोंडी, प्रवाशांवर नाहक त्रास सहन करण्याची वेळ

नसरापूरः विशाल शिंदे पुणे-सातारा महामार्गावर शिवरे व खेड-शिवापूर येथे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. तसेच वाहतूक पोलिसांचे याकडे लक्ष नसल्याने शनिवारी प्रचंड वाहतूक कोंडी येथे निर्माण होऊन वाहनाच्या लांब रांगा...

Read moreDetails
Page 72 of 119 1 71 72 73 119

Add New Playlist

error: Content is protected !!