राजगड न्यूज लाईव्ह

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

पुणेः हरवलेले मांजर शोधून देण्याचा केला बहाणा; महिलेचा नंबर घेत केली शरीरसुखाची मागणी, हॅाट्सअपवर पाठवली अश्लिल चित्रफित

पुणेः शहरात महिलांवरील अत्याचार तसेच विनयभंगाची घटना सातत्याने घडतच आहे. यातच आता हरवलेले मांजर शोधून देण्याचे आश्वासन देऊन महिलेचा मोबाईल नंबर घेऊन एका नराधमाने तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार...

Read more

Bhor- जारे जारे पावसा तुला देतो पैसा  शेतकऱ्यांची पावसाला आर्त हाक, राजरोसपणे पडणाऱ्या अवकाळी मुसळधार पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला 

भुईमूग, सोयाबीन आणि भात काढणीसाठी पावसाची उघडीप आवश्यक यावर्षी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून पाऊस उघडण्याचे नावच घेत नाहीये दररोज दिवसा ढगांच्या गडगडाटासह अवकाळी,तर रात्रीतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. शेतीची...

Read more

भोरमध्ये अजित पवार गटाला धक्का; शहर युवक उपाध्यक्षचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

भोर: शहर काँग्रेसमध्ये सध्या इन्कमिंग वाढली असून, अनेकजण राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसला असून, राष्ट्रवादीचे शहर युवक उपाध्यक्ष प्रशांत दिपक पवार हे...

Read more

शरद पवारांचे सूचक विधान, जयंत पाटलांकडे महाराष्ट्र सांभाळण्याची दिवदृष्टी; मध्यंतरी रोहित पवारांवर मोठी जबाबदारी देणार असल्याचे पवार साहेब बोलले होतेः संजय राऊत

राज्यात अजूनही आघाडीच्या वतीने जागावाटपातील तिढा कायम असल्याचे समोर आले आहे. मात्र मुंबईमध्ये आघाडीतील मुख्य घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत २८८ पैकी २१६ जागांवर शिक्का मोर्तेब झाला असल्याची...

Read more

साताऱ्याचे राजकारणः उदयनराजे म्हणजे शिवेंद्रराजे आणि शिवेंद्रराजे म्हणजेच उदयनराजे; छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले आवाहन

साताराः राज्यात विधानसभेचे बिगूल वाजले आहे. सातारा जिल्ह्यातील राजकीय घडोमोडींना वेग प्राप्त झाला आहे. यातच भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उमेदवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भक्कम पाठिंबा जाहीर...

Read more

शैक्षणिक कार्यासाठी झगडणाऱ्या अवलिया शिक्षकाचा सन्मान; सचिन कापरे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

धायरी: पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने 'जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार' रयत शिक्षण संस्थेच्या नारायणराव सणस विद्यालयातील उपशिक्षक सचिन दिनकर कापरे यांना देण्यात आला. शिक्षण आणि...

Read more

भोर विधानसभेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज! ७० झोनल अॅाफिसर, ३ हजार शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती!

भोरः राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्व स्तरावरील शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर भोर, वेल्हा (राजगड) आणि मुळशी तालुक्यातील प्रशाकीय यंत्रणा पुढील कामासाठी सज्ज झाली आहे. या...

Read more

साताराः पडक्या खोलीत आढळला गळफास घेतलेल्या तरुणाचा मृतदेह; भिंतीवर विटेच्या तुकड्याने लिहिले होते ‘सॅारी’, पाटण तालुक्यातील ‘या’ गावात काय घडलं?

साताराः येथील पाटण तालुक्यात असणाऱ्या ढेबेवाडी गावातील नाईकबानगरमधील तरूणाने वाढदिवसाच्या दिवशी एका बंद खोलीत दोरीच्या साह्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्याच्या आत्महत्या करण्यामागचे नमके कारण समजू शकलेली...

Read more

भाजपचे पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष वासुदेव काळे यांची राज्याच्या कृषी, शिक्षण आणि संशोधन परिषद महामंडळ अध्यक्षपदी वर्णी

जेजुरीः भाजपचे पुणे जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष वासुदेव काळे यांची महाराष्ट्र कृषी, शिक्षण आणि संशोधन परिषद महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सदर पद हे राज्यमंत्री कॅबिनेट दर्जाचे असल्याचे सांगण्यात आले...

Read more

निधन वार्ता: भांबवडे गावच्या मा. महिला सरपंच पद्मा पवार यांचे दुःखद निधन

भोर:  भांबवडे  गावच्या प्रथम माजी महिला सरपंच कै. पद्मा रामचंद्र पवार यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.   रोखठोक बोलणं असल्यामुळे त्यांचा गावात...

Read more
Page 1 of 71 1 2 71

Add New Playlist

error: Content is protected !!