राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

खंडाळा

नायगांव येथे पहिले राज्यस्तरीय महिला अधिवेशन उत्साहात संपन्न !…

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील सावित्रीमाईंच्या लेकी झाल्या साक्षीदार!.. नायगांव -  सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाज संघाच्या १५० सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन...

Read moreDetails

कान्हवडी येथे प्लायवूड कंपनीला भीषण आग, शेतकऱ्यांच्या ४ ते ५ म्हशी होरपळल्या असल्याचा प्राथमिक अंदाज!

खंडाळा: खंडाळा तालुक्यातील कान्हवडी येथील एका प्लायवूड कंपनीला भीषण आग लागली. या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या...

Read moreDetails

Shirwal News:महिला दिनी महिला पिडितेची सुटका; शिरवळ येथील वेश्याव्यवसाय चालणाऱ्या “गोकुळ लाॅजवर” पोलीसांचा छापा

व्यवसाय चालकासह एक महिला पीडित ताब्यात शिरवळ : पुणे बेंगलोर महामार्गावर शिरवळजवळ असलेल्या गोकुळ लॉजवर छापा टाकत वेश्याव्यवसाय चालक असलेल्या लॉज मालक व एक पिडीत महिला अशा दोन जणांना उपविभागीय...

Read moreDetails

भादे ग्रामस्थांचे देवस्थान जमिनीसाठी रास्ता रोको ; पोलिस उपनिरीक्षकाचे आर्थिक लागे बांधे असल्याचा आरोप?

शिरवळ:  खंडाळा तालुक्यातील भादे येथील देवस्थान ट्रस्टची ५२ गुंठे जमीन ताब्यात घेण्याच्या कारवाईच्या विरोधात मंगळवारी (५ मार्च) सकाळी भादे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. लोणंद-शिरवळ रस्त्यावर दोन तास ठिय्या मांडल्याने...

Read moreDetails

मद्यधुंद तरुणाचा पोलीस ठाण्यातच गोंधळ

शिरवळ:  येथील तरुणाने मद्यप्राशन करून तक्रार देण्यासाठी येवून गोंधळ घालणाऱ्या  तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख इस्माईल पठाण (वय २१, रा.सटवाई कॉलनी, शिरवळ) गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे....

Read moreDetails

मुलाला वाचवण्यासाठी बापानी मारली कालव्यात उडी; मुलाचा मृत्यू, तर वडील बेपत्ता

खंडाळा: धोम बलकवडी प्रकल्पाच्या कालव्याच्या प्रवाहात साताऱ्यातील अजनुज (ता. खंडाळा) येथील बापलेक वाहून गेल्याची दुर्देवी घटना घडली. त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अजनुज येथील...

Read moreDetails

शिरवळ पोलीसांनी ४१ मोबाईल फोनसह ६ लाख ७० हजार ३८६ रुपयांचा मुद्देमाल केला जप्त, मुख्य सुत्रधारासह दोघांना अटक

शिरवळ :- शिरवळ ता खंडाळा गावचे हद्दीत असणाऱ्या इन्टेक्स ट्रान्सपोस्टेशन सव्हिर्सेस प्रा.लि. या कपंनीच्या शिरवळ येथील कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगार व चालकाकडून १२ लाख २० हजार ९५९ रुपयाचे मोबाईलसह इतर...

Read moreDetails

श्री राम मूर्ती प्राणप्रतीष्ठा निमित्त देशी व विदेशी दारू वाईन शॉप व मटण, चिकन, मच्छी विक्रेते, नॉन व्हेज हॉटेल बंद ठेवण्याची जनता फाउंडेशन ची ग्रामपंचायतकडे मागणी

शिरवळ : श्री क्षेत्र आय्योध्या धाम येथे श्री राम मूर्ती प्राणप्रतीष्ठा निमित्त देशी व विदेशी दारू वाईन शॉप व मटण, चिकन, मच्छी विक्रेते तसेच नॉन व्हेज हॉटेल बंद ठेवण्याची मागणी...

Read moreDetails

शिरवळ येथील मटका व्यवसायावर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या पथकाची कारवाई;व्यवसाय चालका सह एकावर गुन्हा दाखल

शिरवळ : शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील मटका व्यवसायावर उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या पथकाने कारवाई करत सुमारे १४१५१ रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला असून व्यवसाय चालक संतोष जगन्नाथ आवटे वय...

Read moreDetails

साकव पुल उभा राहण्या आगोदरच शिरवळ शिवसेना राष्ट्रवादीत वाद; शिवसेनेचे फ्लेक्स फाडले

शिरवळ : शिरवळ ता.खंडाळा येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये विकास कामाच्या श्रेय वादावरून नेहमीच वादंग पाहायला मिळत असतो त्यामध्येच शिरवळ येथील सटवाई कॉलनी येथील साकव पुलाच्या कामाच्या मंजुरीवरून शिवसेना उपजिल्हाप्रमुख...

Read moreDetails
Page 8 of 12 1 7 8 9 12

Add New Playlist

error: Content is protected !!