शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन
कापूरव्होळ:वीर धाराऊ माता तरुण मंडळाच्या वतीने आयोजित शस्त्रास्त्र शिबिराचा समारोप आज उत्साहात पार पडला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या...
Read moreDetails