राजकीय जोडे बाजूला सारून साथ देण्याचे आवाहन, केळवडे येथील रींगरोड हटवला म्हणून सत्कार स्विकारता तशीच शिवरे येथील रिंगरोड हटला नाही याची जबाबदारी विद्यामानानी घ्यावी – कोंडे
भोरः येथील शिवरे गावात अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचार दौरा निमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. यंदाची निवडणूक अपक्ष लढत आहे,...
Read moreDetails