तडजोड-भोरला राष्ट्रीय लोक अदालतीतमध्ये ८० प्रकरणे निकाली,४ लाख ६२ हजारांची वसुली
लोकअदालतीमुळे होतोय न्यायव्यवस्थेवरील भार कमी न्यायालयात प्रलंबित असलेले खटले,वाद विवाद, सामंजस्याने तडजोड करून प्रभावीपणे निकाली काढले जातात.अशाच झालेल्या लोकअदालतीत म्हणजेच...
Read moreDetails