Saturday, June 27, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिंनीने उचललं टोकाचं पाऊल; विद्यालयाच्या हॅास्टेलमध्ये घेतला गळफास, आत्महत्येच कारण अस्पष्ट

घटनेमुळे शहरात मोठी खळबळ, पोलिसांकडून तपास सुरू

by SBPRNL
September 20, 2024
Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिंनीने उचललं टोकाचं पाऊल; विद्यालयाच्या हॅास्टेलमध्ये घेतला गळफास, आत्महत्येच कारण अस्पष्ट

नाशिकः विविध कारणांमुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. आत्महत्या करण्यामागे कोणते ना कोणते कारणे असतेच. नाशिक शहरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींने होस्टलमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. विद्यार्थिनींने आत्महत्या का केली, याचे कारण अस्पष्ट असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आडगाव पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील एका नामांकित अभियांत्रिकीच्या विद्यालयात मयत विद्यार्थिंनी शिक्षण घेत होती. विद्यार्थिनीने तिच्या महाविद्यालयातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मयत विद्यार्थिंनी वय १८ असून आत्महत्या असून ती इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. तिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास पोलीस करीत आहेत. आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अस्मिताचा मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Tags: nashiknewsnashiksuciderajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post

Bhor Breaking भाटघर धरणग्रस्त पुनर्वसित गावांचा विकास हाच खरा माझा ध्यास - माजी जि.प उपाध्यक्ष रणजित शिवतरे

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group