Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी 13 hours ago
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन 19 hours ago
Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप 20 hours ago
Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा 6 days ago
Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला  7 days ago
Next
Prev
Home वेल्हे

मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांचा रोहित पवार यांच्या बरोबर फोटो व्हायरल

by Team Rajgad Publication
April 30, 2024
0
SHARES
337
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हकालपट्टी होणार का? असा सवार दुसरे मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र गारुडकर  यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

वेल्हा : सध्या देशात चर्चा असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सध्या महायुती व महाविकास आघाडी यांचा प्रचार दौरा जोरात सुरू असलेला पहायला मिळत आहे. या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशातील नेतृत्व मान्य करत संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. मनसेसैनिकांसाठी राज ठाकरेंचा आदेश म्हणजे उच्चस्थानी असतो. यामुळे राज्यभरात सर्व मनसैनिक महायुतीच्या प्रचारात सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

परंतु बारामती लोकसभा मतदार संघात मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यांचा आणि रोहित पवार यांचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचा आरोप दुसरे मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र गारुडकर यांनी केला आहे. त्यांनी तसे पत्रक जाहीर केले आहे.

या पत्रकात गारुडकर यांनी म्हटले आहे की  सोशल मीडियावर संतोष दसवडकर व त्यांच्या कार्यकर्त्यांचा आमदार रोहित पवारांबरोबर असलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावरूनच दसवडकर यांनी रोहित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला असल्याचा आरोप गारुडकर यांनी केला आहे.

ॲड. रवींद्र गारुडकर यांनी जाहीर केलेल्या पत्रकात काय म्हंटले आहे?

राज साहेब ठाकरे यांनी देशाच्या उज्वल भविष्याकरिता लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. राज‌साहेबांचा आदेश झुगारुन मनसे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष दसवड‌कर यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन सुप्रिया ताईंना बारामती लोकसभेसाठी पाठींबा दिला असल्याचे दिसत आहे. राजसाहेबांचा आदेश डावलून अशा प्रकारची “गद्दारी” पक्ष सहन करणार नाही. संबंधितांवर हकालपट्टीची त्वरित कारवाई होणार हे निश्चित आहे. तरी सर्व निष्ठावान मनसे सैनिकांनी बारामती लोकसभेच्या उमेदवार “सुनेत्रावहिनी अजिततदादा पवार” यांच्या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी होवून त्यांना  प्रचंड बहूमताने निवडून आणून पक्षात “गद्दारी” करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्यावे.

You might also like

Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

मनसे जिल्हाध्यक्ष संतोष दसवडकर यावर काय प्रतिक्रिया देणार?

मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र गारुडकर यांनी केलेल्या आरोपावर संतोष दसवडकर काय उत्तर देणार? त्यांनी खरंच सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिला आहे का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश झुगारून त्यांनी खरंच गद्दारी केली आहे का? यावर संतोष दसवडकर काय प्रतिक्रिया देणार याकडे मात्र सर्व मनसैनिकांचे लक्ष लागले आहे.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

July 1, 2025
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन
भोर

शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

July 1, 2025
ताज्या बातम्या

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

July 1, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा

June 26, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात
क्राईम

धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात

June 25, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

July 1, 2025
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

July 1, 2025

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

July 1, 2025

Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा

June 26, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.