Sunday, August 23, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

खंडाळाः पुरुषोत्तम जाधवांचे पुत्र शुभंकर जाधव वडिलांसाठी मैदानात दाखल; गावोगावी जात जोरदार प्रचार, प्रचाराला मिळतोय तरुणांचा उदंड प्रतिसाद

केसुर्डी येथील कोपरा सभेत विद्यानसभेसाठी संधी देण्याचे शुभंकर जाधव यांचे आवाहन

by SBPRNL
November 13, 2024
खंडाळाः पुरुषोत्तम जाधवांचे पुत्र शुभंकर जाधव वडिलांसाठी मैदानात दाखल; गावोगावी जात जोरदार प्रचार, प्रचाराला मिळतोय तरुणांचा उदंड प्रतिसाद

You might also like

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

खंडाळा: तालुक्यातील अटीत गावाचे सुपुत्र पुरुषोत्तम जाधव यांनी वाई विधानसा मतदार संघासाठी अपक्ष उमदेवारी अर्ज दाखल करीत जोरदार प्रचाराला सुरूवात करीत प्रचारामध्ये आघाडी घेतले आहे. या विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गावात ते जात असून, नागरिकांशी संवाद साधत आहे. त्यांच्या संवाद दौऱ्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांच्या प्रचारार्थ त्यांचे पुत्र शुभंकर पुरुषोत्तम जाधव हे मैदानात उतरले असून, खंडाळा तालुक्यातील गावागावांत जाऊन जाधव यांचा जोरदार प्रचार करीत आहे.

आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाले आहे. स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी योग्य तो प्रतिनिधी निवडून देणे खूप महत्त्वाचे आहे. पुरुषोत्तम जाधव साहेब गेली २० वर्षांहून अधिक काळ तरुणांसाठी मोठा संघर्ष करीत आहेत. क्रीडा क्षेत्रात देखील साहेबांचे काम खूप मोठे योगदान आहे. यामुळे आपण सर्वांनी विधानसभेसाठी पुरुषोत्तम जाधव यांना संधी द्यावी, असे आवाहन केसुर्डी येथे आयोजित केलेल्या कोपरा सभेत शुभशंकर जाधव यांनी तरूणांना केले. वडिलांसाठी पूर्ण क्षमतेने निवडणुकीत त्यांचे पुत्र शुभंकर हे उतरले असून खंडाळा तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन घरोघरी जाधव यांचा जोरदार प्रचार करीत आहेत.

Tags: purushuttamjadhavrajgadnewssatara
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
क्राईम

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Next Post
प्रचारदौराः अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधवांनी कार्यकर्त्यांसह मारला झणझणीत खर्ड्यावर ताव; आगळीवेगळी प्रचार यंत्रणा राबवून जाधव साधताहेत मतदारांशी संवाद

प्रचारदौराः अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधवांनी कार्यकर्त्यांसह मारला झणझणीत खर्ड्यावर ताव; आगळीवेगळी प्रचार यंत्रणा राबवून जाधव साधताहेत मतदारांशी संवाद

ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group