भादे ग्रामस्थांचे देवस्थान जमिनीसाठी रास्ता रोको ; पोलिस उपनिरीक्षकाचे आर्थिक लागे बांधे असल्याचा आरोप?
शिरवळ: खंडाळा तालुक्यातील भादे येथील देवस्थान ट्रस्टची ५२ गुंठे जमीन ताब्यात घेण्याच्या कारवाईच्या विरोधात मंगळवारी (५ मार्च) सकाळी भादे ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. लोणंद-शिरवळ रस्त्यावर दोन तास ठिय्या मांडल्याने ...
Read moreDetails