Revenue Department: महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वरदहस्थाने गौण खनिजाचा बेसुमार उपसा ; संबंधित महसूल कर्मचाऱ्यांचे “ऑडियो रेकॉर्डिंग” “राजगड न्युज लाईव्हच्या” हाती.
पाणंद रस्त्यांच्या नावाखाली वापरला जातोय बेकायदा मुरूम? संबंधित महसूल कर्मचाऱ्यांचे मुरूम माफिया सोबत अर्थपूर्ण संबंध? नसरापूर : तालुक्यातील कामथडी येथील खाजगी जागेतील (गट ४५९) डोंगर पोखरून बेकायदा गौण खनिजाचा बेसुमार ...
Read moreDetails