सत्ताकारणः विनोद तावडे यांनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ‘सूचक’ विधानानंतर फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाबाबात ‘मोठं’ विधान!
मुंबईः विधानसभा निवडणुकीचे वातावरण असताना महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येईल की महाविकास आघाडी किंवा काही वेगळं चित्र तयार होईल का हे निकालनंतरच स्पष्ट होईल. मात्र, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार ...
Read moreDetails