इंदापूर विधानसभा निवडणूक : आमदार दत्तात्रय भरणे मामा सुपात तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील नेहमी प्रमाणे जात्यात व राजकीय चक्रव्यूहात !
इंदापूर (सचिन आरडे ) : बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर आता सर्वांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सध्याची राजकीय परिस्थिती पहाता विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे मामा सुपात तर माजी मंत्री ...
Read moreDetails