Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे
नागपूरः राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने नाशिकसह विविध ठिकाणी समता परिषद तसेच भुजबळ यांच्या समर्थकांनी निषेध नोंदविला होता. अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे, ...
Read moreDetails