खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच
नागपूरः राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महायुतीमधील घटक पक्षांच्या वाट्याला कोणकोणती खाती येणार याची उत्सुकता आता लागली आहे. या खातेवाटबाबत आता मोठी अपडेट आली असून शिवसेनेला अतिरिक्त दोन खाती मिळणार असल्याची ...
Read moreDetails