Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
कापूरव्होळ- भोर रस्त्यावर दुचाकी व कार अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी 13 hours ago
पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू;  2 days ago
१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य 2 days ago
“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात 3 days ago
शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप 3 days ago
Next
Prev
Home पिंपरी चिंचवड

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा सन्मान

by Team Rajgad Publication
September 25, 2023
पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांचा सन्मान
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

You might also like

कापूरव्होळ- भोर रस्त्यावर दुचाकी व कार अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

पिंपरी : पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने आमदार महेश लांडगे यांना गुरुवार, दिनांक २१ सप्टेंबर २०२३ रोजी सन्मानित करण्यात आले. शहरातील नागरिक, पक्षकार आणि वकिलांसाठी महत्त्वाचा पिंपरी-चिंचवड न्यायालय इमारतीच्या उभारणीचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल हा सन्मान होता. यावेळी बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, माजी अध्यक्ष ॲड. सतिश गोरडे, माजी अध्यक्ष ॲड. विलास कुटे, सचिव ॲड. गणेश शिंदे, सहसचिव ॲड. मंगेश नढे, ॲड. राजेश रणपिसे, ॲड. विश्वेश्वर काळजे, ॲड. आशिष गोरडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

पिंपरी – चिंचवड न्यायालयाची अद्ययावत इमारत उभारावी, असा निर्धार ‘व्हीजन – २०२०’ मध्ये करण्यात आला होता. मोशी येथे यासाठी चार मजली इमारतीचे प्रशस्त बांधकाम होणार असून नोव्हेंबर २०२३ मध्ये त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे. (Pimpri News) त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे प्रशासनाने राष्ट्रीय स्तरावरील निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पिंपरी – चिंचवडकरांची हक्काची न्यायालय इमारत दृष्टिक्षेपात आली आहे. नियोजित न्यायालयात अत्याधुनिक सुसज्ज ग्रंथालय, पक्षकारांसाठी उत्तम आणि सुसज्ज आसनव्यवस्था, प्रशस्त असे पुरुष आणि महिला बार रूम, प्रशस्त वाहनतळ, प्रशस्त न्यायालय दालन अशा विविध सुविधा असणार आहेत.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

कापूरव्होळ- भोर रस्त्यावर दुचाकी व कार अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
क्राईम

June 10, 2025
पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 
भोर

June 8, 2025
१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य
खंडाळा

“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

शिवरे येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सोयाबीन बियाण्यांचे वाटप

June 7, 2025
भोरमध्ये एसटी बस लोकार्पण सोहळ्यावेळी भाजप व राष्ट्रवादीत श्रेयवादाचा कलगीतुरा

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0
कापूरव्होळ- भोर रस्त्यावर दुचाकी व कार अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

कापूरव्होळ- भोर रस्त्यावर दुचाकी व कार अपघातात तरुणाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

June 10, 2025
पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

पुणे-सातारा महामार्गावरील दारू दुकाने ठरली अपघाताचे केंद्रबिंदू; 

June 8, 2025
१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

१२ तासांत हरवलेल्या वयोवृद्ध व्यक्तीचा शोध; शिरवळ पोलिसांचे तत्पर आणि कौतुकास्पद कार्य

June 8, 2025
“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

“आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागा” – कुलदीप कोंडे; भोर तालुक्यात शिवसैनिकांची आढावा बैठक उत्साहात

June 8, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.