Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी 5 hours ago
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन 11 hours ago
Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप 12 hours ago
Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा 6 days ago
Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला  6 days ago
Next
Prev
Home पुरंदर

काही जणांची गेली मती, विकासाला देऊ गती, जिंकू आपली बारामती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by Team Rajgad Publication
April 12, 2024
0
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने सासवडमध्ये महायुतीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना नेते विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर एकत्र आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते.यावेळी बोलताना काही जणांची गेली मती, विकासाला देऊ गती, जिंकू आपली बारामती असा विश्वास शिंदेंनी उपस्थितांना दिला.

पुरंदर : राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महायुती सरकारने पाऊणे दोन वर्षात ४५ हजार कोटींचा निधी दिला आहे. राज्यात विकासाची गंगा वाहत असून हे सरकार शेतकरी, कष्टकरी आणि गोरगरिबांचे आहे, सासवड येथील महायुतीच्या शेतकरी जनसंवाद मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते विजय शिवतारे उपस्थित होते.

लोकसभेची यंदाची निवडणूक वैयक्तिक लढाई नाही तर विचारांची आणि विकासाची लढाई आहे. देशाला महासत्तेकडे घेऊन जाणाऱ्या नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची ही निवडणूक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विजय बापू एक शिस्तीचा शिवसैनिक आहे. पुरंदर आणि हवेली तालुक्यातील रेंगाळलेली कामे आचारसंहिता संपल्यानंतर मार्गी लावू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. ते पुढे म्हणाले की पुरंदरचा पुढचे किल्लेदार विजय शिवतारे असतील, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

You might also like

Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

कार्यकर्ता टिकवण्यासाठी आम्ही बंड केले

सरकारकडून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात असे सांगतानाच मंत्रिमंडळ बैठकीत येणाऱ्या प्रस्तावांवर विलंब न लावता निर्णय घेतला जातो. हे प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे सरकार असून एसी केबिनमध्ये बसून आदेश देणारे सरकार नाही, असा टोला त्यांनी उबाठा गटाला लगावला. लोकहिताच्या फाईल्सवर सही करण्यासाठी अगोदच्या मुख्यमंत्र्यांच्या खिशाला पेनसुद्धा नव्हता, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. कोरोना काळात हिंदु सणांवर बंदी होती. अमेरिका, चीनमध्ये रुग्ण वाढले की त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रात व्हायचा. आपले सरकार सत्तेत आले तेव्हा सरकारने सणांवरील बंदी उठवली. अर्थव्यवस्थेला चालना दिली. सरकारच्या कामाच्या झपाट्याने कोविड पळून गेला, असे त्यांनी सांगितले. विजय शिवतारे यांच्या नाराजीबाबत मुख्यमंत्री म्हणाले की कार्यकर्ता घडवायला वेळ लागतो. मात्र गमवायला काही मिनिटे लागतात. त्यामुळे कार्यकर्ता टिकवण्यासाठी आम्ही बंड केले होते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी १२ हजार रुपये दिले जातात. पिकविमा एक रुपयात दिला जातो. मागील दीड पाऊणे दोन वर्षात सरकारने शेतकऱ्यांना ४५ हजार कोटी रुपये दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेतकऱ्याला वाऱ्यावर कधी सोडणार नाही. शेतकऱ्यांना ज्या ज्या सुविधा हव्यात ती सर्व कामे नियमित सुरु ठेवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बारामती मतदारसंघाचा मागील १५ वर्षात खेळ खंडोबा झाला. नुसती भाषणे देऊन कामे होत नाही अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. मात्र या निवडणुकीत खंडोबाचा आशिर्वाद सुनेत्रा ताईंच्या पाठीशी आहे. त्यांना दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मिळायला हवे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

July 1, 2025
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन
भोर

शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

July 1, 2025
ताज्या बातम्या

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

July 1, 2025
ताज्या बातम्या

Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा

June 26, 2025
ताज्या बातम्या

Rajgad News बातमी इफेक्ट- भोलावडेच्या पृथ्वीराज पेट्रोल पंपाजवळच्या रस्त्यावरील खड्डा बुजविला 

June 26, 2025
धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात
क्राईम

धांगवडीतील शेतात रासायनिक टँकर फेकल्याने ओढ्यासह विहीर व नदी प्रदूषणाच्या धोक्यात

June 25, 2025

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor – भोर -शिळीम रस्त्याची दुरावस्था ; खड्ड्यांमुळे नागरिक हैराण , रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

July 1, 2025
शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

शस्त्रविद्येच्या शिस्तबद्ध प्रशिक्षणाची नेत्रदीपक सांगता; वीर धाराऊ तरुण मंडळाच्या शिबिरात लहानग्या मावळ्यांचे शौर्यदर्शन

July 1, 2025

Bhor- भोरमधील दुर्गम भागातील ६५ गरजू नागरिकांना पुणे येथे मोफत श्रवणयंत्र वाटप

July 1, 2025

Bhor – भोरला स्वर्गीय माजी नगराध्यक्ष अमृतलाल रावळ यांच्या ११ व्या  स्मृतिदिनानिमित्त आदर्श एकल माता कृतज्ञता सन्मान सोहळा

June 26, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.