पुरंदरः नारायणपूर येथे दत्तजयंती निमित्ताने गर्दी होण्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीत बदल: जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले आदेश जारी
सासवडः पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्तजयंती निमित्त मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला असल्याने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी सासवड ते...









