मराठा आरक्षणासाठी शांतता रॅली : मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्याकडून वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या शिवकालीन समाधी स्थळाचे घेन्यात आले दर्शन
भोर: मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी जनजागृती शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सोलापूरहून सुरू झाला असून आज रविवारी ही रॅली साताऱ्याहून...









